सिलिकॉन ‘या’ अन्नघटकांची महत्त्वाची कार्ये
सिलिकॉनच्या वापरामुळे पानांचा आकार वाढतो. प्रकाश संश्लेषण क्रिया अधिक प्रमाणात होते.सिलिकॉनमुळे वनस्पतींच्या पेशी पृष्ठभागावर पातळ व टणक थर तयार होतो. रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. पिकांमध्ये नत्राचा अतिवापर किंवा…