डाळींब बागांचे उन्हाळी व्यवस्थापन
उन्हाळी हंगामात अनेक समस्या डाळींब पीकात दीसुन येतात. त्यातील प्रमुख समस्या म्हनजे सनबर्न म्हनजेच उनाचा ताप लागुन फळांवर डाग येने डाळींबातील या समस्ये साठी खुप काही करुन ही फारसा बचाव करता येत नाही म्हनुन मी आपल्याला काही उपाय सुचवत आहे ते…