उन्हाळी मुगाच्या अधिक उत्पादनाकरिता काही प्रमुख सूत्रे
शेतकरी बंधूंनो उन्हाळी मुगाच्या अधिक उत्पादन करता खालील प्रमुख सूत्राचा गरजेनुसार अभ्यास करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अंगीकार करावा.(1) उन्हाळी मुगाचे अधिक उत्पादन घेण्याकरिता मध्यम ते भारी व चांगली निचरा होणारी जमीन लागते. उन्हाळी…