उन्हाळी भुईमूग पिकावरील महत्त्वाच्या रस शोषणाऱ्या किडींचे व्यवस्थापन कसे करावे, वाचा सविस्तर
शेतकरी बंधूंनो उन्हाळी भुईमूग पिकावर प्रामुख्याने खालील रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येऊ शकतो त्या अनुषंगाने या किडीची ओळख व व्यवस्थापन योजना या विषयी थोडे जाणून घेऊया.(1) मावा : भुईमूग पिकावरील मावा आकाराने अंडाकृती आणि लहान…