लागवडीचा खर्च वाढल्याने उन्हाळी कांद्याने शेतकऱ्यांना रडविले
कांदा लागवड आता अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, यावर्षी लागवडीचा खर्च वाढल्याने उन्हाळी कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले असून आता कांद्याला काय भाव मिळणार, याची चिंता आता शेतकऱ्यांना लागली आहे. देशातून कांदयाची निर्यात सुरू राहिली,…