एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडू देणार नाही – राजू शेट्टी
लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात वाढीव वीज बिल आले होते. अनेकांनी हे बील भरलेच नसल्याने आता महावितरणाने वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. वीज देयकाची मोठी थकबाकी असल्याने महावितरणाकडून हे पाऊल उचलण्याचा इशारा…