पुढील दोन ते तीन दिवस थंडीची लाट कायम राहणार
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जम्मू आणि काश्मीर परिसरात बर्फवृष्टी होऊ लागली आहे. राज्यात असलेले कोरडे हवामान, उत्तरेकडून वाहत असलेले थंड वारेचे प्रवाह यामुळे गारठा पुन्हा वाढू लागला आहे. यामुळे उत्तर भारतातील पंजाब, हरियाना, चंडीगड,…