तीन वर्षांत अडीच पटीने वाढले मक्याचे क्षेत्र, ४ हजार ५३४ हेक्टर क्षेत्रांवर मक्याची लागवड
कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे पीक म्हणून मका पिकाकडे बघितले जाते. त्यामुळे दरवर्षी मका पिकाखालील क्षेत्र वाढत चालेले असल्याचे दिसून येते. मागील तीन वर्षांत सुमारे अडीच पटीने मक्याचे क्षेत्र वाढले आहे.रबी हंगामात नाेव्हेंबर-डिसेंबर…