ई-नाम योजनेंतर्गत आणखी १००० नवीन मंडी सुरू करण्यात येणार , शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी वित्त वर्ष 2021-22 साठी अर्थसंकल्प सादर केले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासह कृषी क्षेत्राचे क्रेडिट टारगेट वाढविण्यात आले आहे.हे…