शेतकऱ्यांनी शेतीत सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर केला तरच शेतीची उत्पादकता वाढेल
मित्रानो आपण शेतकरी वर्षानु वर्ष शेती करीत आहोत, पारंपरिक शेती करत असताना अनेक समस्यांचा सामना करतो. शेतीतून आपल्याला उत्पन्न मिळते ते आपल्या शेतीत असलेल्या सेंद्रिय कर्ब आणि जिवाणूंमुळे ,जितकी जिवाणूंची संख्या जास्त तितके उत्पन्न जास्त,…