‘कोणी काही करू शकणार नाही, अशा भ्रमात राहू नका’
कोणी काही करू शकत नाही, अशा भ्रमात सध्याच्या सरकारनंही राहू नये, अशा शब्दात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी केंद्र सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. अण्णा हजारेंनी कृषी कायद्याच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी…