ब्रोकोली लागवड पद्धत
जगात ब्रोकोली उत्पादनात चीन अग्रस्थानी असून त्या खालोखाल स्पेन, मेक्सिको, इटली, फ्रान्स, अमेरिका, पोलंड, पाकिस्तान, इजिप्त आदी देशांचा क्रमांक लागतो. भारतात ब्रोकोलीची लागवड हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, नीलगिरी हिल्स,…