कृषी कायद्यावर चर्चेसाठी जावडेकरांचे राहुल गांधींना खुले आव्हान
कृषी कायद्यावरून देशातील राजकारण तापले असून, विरोधी पक्षांकडून देखील हे कायदे रद्द करण्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी दोनदा राष्ट्रपतींची भेट घेतली. आता केंद्रीय मंत्री प्रकाश…