आयकर कार्यालयाजवळ एका आंदोलकाचा मृत्यू, संतापाचे वातावरण
गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली काढली आहे. मात्र आंदोलक शेतकरी आणि पोलीस काही ठिकाणी आमने-सामने आले असून हे शेतकरी आंदोलन चिघळले आहे. दिल्लीच्या काही भागातील इंटरनेट सेवा बंद…