रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसोबत केला व्हॅलेंटाईन डे साजरा
"दादा आज तुम्ही इथं आलात, हीच आमच्या धंद्याची भवानी झाली. तुम्ही आज आमच्यात आलात यानं आम्हाला खूप आनंद झालाय, तेव्हा जाताना आम्ही तुम्हाला रिकाम्या हाती नाही पाठवणार, काळ्या आईची सेवा करणाऱ्याची तुम्ही विचारपूस केलीत, आम्ही भरून…