नियमित कर्ज फेडणाऱ्यांना अनुदान देणार – अजित पवार
‘‘नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची सरकारची भूमिका आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे सध्या आर्थिक चणचण आहे. ही अडचण दूर झाल्यानंतर जे सभासद बँक कर्ज नियमित फेडतील, त्यांना भविष्यात याचा निश्चित लाभ होईल. त्यामुळे…