राज्यात अनेक ठिकाणी कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात विविध संस्था, संघटनांनी आंदोलन केले. या वेळी शेतकरी विरोधी कायदे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे, रास्ता रोको,…