शेतकरी आंदोलनाचे शंभर दिवस
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला शंभर दिवस होऊन गेले. या दिवसांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. त्याच वेळी आंदोलन देशभर पोहचले. याकाळात आंदोलनाने अनेक चड उतार पाहिले.सरकारने अनेक मार्गांनी आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. आता आंदोलन…