मूग लागवडीचे तंत्रज्ञान
उन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी उत्तम असून, या काळात मुगाचे चांगले उत्पादन मिळू शकते. उन्हाळी हंगामासाठी शिफारशीत सुधारीत वाणांची निवड करावी.
मूग पिकाला मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमीन आवश्यक असते. या पिकाला जास्त…