आंदोलन कमी व जत्रा जास्त; भाजप प्रवक्त्यांची टीका
कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहे. केंद्र सरकारशी अनेकदा चर्चा करून देखील अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे आंदोलन हे आंदोलन कमी व…