Browsing Tag

अळ्या

हरभरा : घाटे अळीचे नियंत्रण एकात्मिक व्यवस्थापन

हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख डाळवर्गीय पीक असून, ते राज्यात साधारणत: १२.५० लाख हेक्टरवर घेतले जाते. विविध रोग व किडींमुळे हरभन्याचे उत्पादन कमी मिळते. हरभ-यावरील घाटेअळीपासून पिकाचे ३० ते ४० टक्के नुकसान होते. हे टाळण्यासाठी शेतक-यांनी…