शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार व्यतिरिक्त आणखी 3 हजार रुपये मिळतील, लवकर करा नोंदणी
भारत सरकारतर्फे विविध योजना चालवल्या जात असून त्याद्वारे शेतकर्यांना शेती करणे सोपे झाले आहे. यासह, त्यांना वयाच्या 60 वर्षानंतर नंतर पेन्शन देखील प्रदान केले जाते. अशीच एक प्रधानमंत्री किसान मानधन योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना…