राज्यात गायब झालेली थंडी पुन्हा काही प्रमाणात वाढण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पावसाने ठिकठिकाणी जोरदार हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा प्रभाव कमी झाला असल्याचे आता पाहायला मिळत आहे. राज्यात आजपासून म्हणजेच ११ जानेवारी २०२१ रोजी हवामान कोरडे राहणार आहे. त्यामुळे आता गायब झालेली…