दालचिनी लागवड पद्धत
दालचिनी हे भारतातील महत्वाचे पिक आहे. दालचिनी च्या झाडाची साल दालचिनी म्हणून मसाल्यात वापरली जाते. तर या झाडाच्या पानांचा उपयोग देखील तमालपत्रे म्हणून मसाल्यात करतात. दालचिनीच्या सालातील व पानातील अर्क काढून त्याचा मसाल्यासाठी तसेच…