शेतकऱ्याची अन्नसुरक्षा आज सर्वात जास्त धोक्यामध्ये
सध्या देशभरामध्ये शेतीच्या भोवती अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत एका बाजूला अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी कायद्याबाबत आंदोलने होताना दिसत आहेत दुसऱ्या बाजूला काही राज्यांमध्ये शेतकरी हेच कायदे राहावेत म्हणूनही पाठिंबा देताना दिसत…