कृषी कायदे रातोरात आणलेले नाहीत; पंतप्रधान मोदी
केंद्र सरकारने नविन केलेले कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी 23 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत मात्र सरकारने अजूनही यावर काहीच तोडगा काढला नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी…