शेतकऱ्यांच्या अडचणीत भर, पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
गेल्या २४ तासात सिंदी (रेल्वे), कारंजा तसेच आर्वी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे बोलेल जात आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने वेळीच नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता…