घरच्या घरी असे तयार करा अग्नी अस्त्र कीटकनाशक
साहित्य २० लिटर देशी गायीचे गोमुत्र
५०० ग्रॅम हिरव्या मिरचीची चटणी
५०० ग्रॅम गावराण लसूणाची चटणी
५ किलो कडुलिंबाच्या पानांचा लगदा
१ किलो तंबाखू बारीक करून ( तंबाखू विक्रेत्यांकडे तंबाखूचा उरलेला चुरा किंवा दात घासण्यासाठी बनविण्यात…