“रक्त चंदन” म्हणजे नेमके काय ? जाणून घ्या संपूर्ण माहिती
” रक्त चंदन ” म्हटले की बहुतेक जणांना चांदनाचाच प्रकार असावा, असे वाटते. परंतु खूप कमी लोकांना याची माहिती असल्याने येथे आवर्जून त्याची माहिती द्यावीशी वाटते…सफेद चंदनाचे फेस पॅक, अगरबत्ती, किंवा औषधी गुणधर्म सर्वानाच परिचित आहेत. परंतु…