Browsing Tag

अकोला

पुढचे तीन दिवस ‘या’ जिल्ह्यात गाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशात आता विदर्भातही हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात आणखी तीन दिवस गारपिटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान होण्याची शक्यता…

महाराष्ट्रच्या विविध भागात हरभरा ३१०० ते ४७५० रुपये

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सध्या हरभरा काढणी सुरु आहे. त्यामुळे आवक तुरळक आहे. बाजार समितीच्या नवा मोंढा बाजारात पाच क्विंटल हरभऱ्याची आवक सुरु झाली आहे. त्यास चार हजार ३११ रुपये दर मिळाला. जिल्ह्यात यंदा तब्बल दोन लाख हेक्टरवर…

किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, मुंबईत कार्यकर्त्यांची धरपकड

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यात किसान बाग आंदोलन करण्यात आले. राज्यात या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. ठाणे, पालघर, पुणे, औरंगाबाद, परभणी, अकोला, अमरावती, हिंगोली, भंडारा, नांदेड, बीड, बुलढाणा, लातूर,…

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा पारा आणखी घसरला

गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील लडाख आणि जम्मू- काश्मीर  परिसरांत हिमवृष्टी होत आहे. यामुळे उत्तर भारतातील काही राज्यांत थंडीची लाट आणखी आली आहे. या लाटेचे प्रवाह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या दिशेने वाहत आहे. यामुळे…