२)उन्हामुळे झाडाचा बाष्पीभवनाचा वेग वाडतो या क्रीयत झींक चा मोठा ह्रास होतो म्हनुन हपत्यातुनप्रती एकर २०० ग्र चिलेटेड झींक जमीनीतुन व १:१ प्रमानात फवारनीतुन द्यावे
३) सनबर्न झालेल्या जागी कँलशीअम मोठ्या प्रमानात कमी होतो म्हनुन ३-३ दीवसाच्या अंतराने एकरी १-२ कि. कँलशीअम नायट्रेट द्यावे कँलशीअमचे वहन व्यवस्थीत होन्यासाठी बोरॉन हपत्यातुन एक वेळा १:१ प्रमानात फवारावे
४) बाष्पीभवनामुळे जमीनीतील सोडीयम आयनांची माञा वाडते परीनामी क्षारांचे गूनधर्म असनारे अन्न द्रव्य उदा. पालाश व इतराची वाड होते म्हनुन यांची माञा कमी करावी
५) सीलीका युक्त औषधांचा वापर १५-२० दीवसांनी करावा कारन सीलीकामुळे फळाच्या सालीचे आवरन जाड होते व बर्न वासुन वचाव होतो
६) शक्य असल्यास जमीनीवर आच्छादन करावे त्यामुळे अल्बेडो इफेक्त (मनजेच मातीच्या कनांनवरुन पराव्रतीत होनाय्रा सुर्याच्या वि- किरनांचा परीनाम) फळावर होत नाही परीनामी सनबर्न होत नाही
७) जैवीक खताता जास्तीत जास्त वापर करावा त्या मुळे समीनीत समतोल राहतो व झाडाची व्यवस्थीत वाड होवुन पुरक द्रव्य पुरवली जातात त्यामुळे बर्न कमी करता येतो
८) पानी कमी असल्यास त्याचा नीयोजीत वापर करावा
किशोर सुर्यवंशी (९६२३०९३३५८)
महत्वाच्या बातम्या : –
खोडकीड कीडीचा प्रादुर्भाव कसा होतो व त्यावरील काही उपाय
पुन्हा एकदा कांद्याचे भाव गगनाला भिडणारे, सामान्य जनता नाखूष
डाळिंबावरील रोग आणि रोगाचे नियंत्रण कसे करायचे ते जाणून घ्या