‘या’ खतांच्या जोड्या कधीही एकमेकात मिसळू नये अन्यथा होऊ शकते नुकसान
(1)कॅल्शीयम नायट्रेट – अमोनियम सल्फेट
(2)कॅल्शीयम नायट्रेट – पोटॅशियम सल्फेट
(3)कॅल्शीयम नायट्रेट – अमोनियम फोस्फेट
(4)कॅल्शीयम नायट्रेट – फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट
(5)कॅल्शीयम नायट्रेट – फोस्पेरिक एसिड
(6)कॅल्शीयम नायट्रेट – सल्फ्युरिक एसिड
(7)अमोनियम फोस्फेट – फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट
(8)पोटॅशियम सल्फेट – अमोनियम सल्फेट
(9)कॅल्शीयम नायट्रेट – चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज
(10)पोटॅशियम कलोराइड – पोटॅशियम सल्फेट
(11)पोटॅशियम सल्फेट – फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट
(12)पोटॅशियम सल्फेट – सल्फुरिक एसिड
(13)अमोनियम फोस्फेट – चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज
(14) फोस्फरिक एसिड – चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज
महत्वाच्या बातम्या : –
गटशेती- समृद्धीचा मार्ग, गटशेती म्हणजे काय? जाणून घ्या
‘शेतकरी आंदोलनाला बळ देण्यासाठी पैसा, दारू पुरवा’
रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसोबत केला व्हॅलेंटाईन डे साजरा
उडद डाळ खाण्याचे फायदे जाणून घ्या