आशीर्वाद अर्थप्लस, आशीर्वाद दशावतार १००% नैसर्गिक आणि १००% रेसीड्यु फ्री

0

आशीर्वाद अर्थप्लस जमिनीला सुपिकता प्रदान करते. अर्थप्लस ड्रिप किंवा फ्लडने दिल्यावर पांडरी मुळी,जिवानु व गांडुळ तयार होतात. आशिर्वाद अर्थप्लस जमीनीत जिवनद्रव्य निर्मितीस मदत करते, जमिनीमध्ये जीवन द्रव्याचा प्रमाण जेवढ जास्त तेवढी जमिन सुपिक बनते. जीवन द्रव्याची निर्मिती काष्ठ पदार्थाच्या विघटनातून (कुजण्यातून) होते. काष्ठ पदार्थ केवळ पिकांचे अवशेष नसून प्रत्येक सजीवांचे शरीर होय.

काष्ठ पदार्थाचे विघटन करणारे अनंतकोटी सूक्ष्मजीवाणु अर्थप्लस दिल्यावर जमिनीत तयार होतात. त्यामध्ये जंतू व मित्र बुरशींचा समावेश असतो . म्हणजेच जीवन द्रव्याची निर्मीती, पिकांचे अवशेष सुक्ष्म जीवाणूंच्या कुजण्यातून होते. म्हणजेच ह्युमस च्या निर्मीतीसाठी काष्ठ पदार्थांचे आच्छादन व अर्थप्लस ह्या दोन गोष्टीची आवश्यकता असते. गांडुळ 24 तास काम करतात, जमिनीच्या खोलवरील सुपिक,समृद्ध माती खातात व विष्ठेच्या रुपात जमिनीच्या पृष्ठभागावर सतत आणून टाकतात व झाडांच्या मुळांना उपलब्ध करून देतात. ही गांडुळांची विष्ठा अन्नद्रव्यांचा भंडार असते.

गांडुळे जमिनीमध्ये वरखाली येण्याजाण्यामुळे जमिनीला अनंत कोटी छीद्र पाडतात.कारण गांडुळे जमिनीतून वर येताना ज्या छिद्रातून वर येतो त्या छिद्रातून खाली जात नाही दर वेळी नवे छिद्र करतो .त्यामुळे जमिनीत अनंत कोटी छिद्र पडतात व पावसाच संपूर्ण पाणी ह्या छीद्रांच्या माध्यमातून जमिनीमध्ये मुरते व भुजलामध्ये जमा होते. हे पाणी पावसाळा संपल्यानंतर केशाकर्षण शक्तीमुळे वर येते व पिकांच्या मुळांना पाणी व अन्न उपलब्ध होते.
आशीर्वाद अर्थप्लस जमिनीत जाताच गांडुळ सक्रीय होतात ते जमिनीच्या पृष्ठभागाकडे यायला लागतात.

जमीनीत खोलवर अन्नद्रव्यांचा महासागर असतोे आणि गांडूळ जेव्हा जमिनीच्या पृष्ठभागावर यायला लागतात तेव्हा ते, खोलवरील ही खनिज समृद्ध माती, वाळूचे कण, चुनखडी, आपल्या सोबत वर आणतात या जमिनीतील रोग निर्माण करणारे राक्षस जंतू खातात व त्यांना नष्ठ करतात. परंतु त्याच वेळेला जमिनीमध्ये असलेले उपयुक्त जंतू व बुर्शी गिळतात ,मात्र त्यांना नष्ठ करीत नाहीत . उलट या जंतूना बलवान सचेतन व कार्यशील करुण विश्टेवाटे वर जमीनिवरआणून सोडतात.

गांडुळाच्या आतडीमध्ये अशी काही पिसार्इ यंत्रणा (ग्राईंडींग मशीन) असते की खाल्लेले सर्व पिसून काढले जाते. व त्यापसुन तयार झालेली विष्ठा, गांडुळ जमिनीच्या पृष्ठभागावर आणून रोपांच्या ,पिकांच्या मुळीपाशी आणून टाकतात. गांडुळ ज्या छिद्रामधून वर आलेत त्या छिद्रातून ते पुन्हा प्रवेश करत नाहीत तर दर वेळी दुसरे छीद्र पाडून जमिनीमध्ये घुसतात व तिसर्या छीद्रातून वर येतात व विष्ठा जमिनीवर टाकतात. गांडुळ जाता येता आपल्या शरिरांमधून वर्मीवाश स्प्रे करतात आणि छिद्रांच्या भिंती लिंपून टाकतात.

या स्त्रावामध्ये जीवाणूंच्या जगण्याला आवश्यक व मुळांच्या विकासासाठी आवश्यक विशिष्ट संजीवकं , पोषणद्रव्य , आमिनो आम्ल व प्रतिकारशक्ती वाढविणारे , प्रतीपिंड असतात. ही गांडुळ 24 तास जमिनीमध्ये खालीवर करत असतात व जमिनीला अनंत कोटी छीद्र पाडत असतात. कितीही पाऊस पडला तरीही संपूर्ण पावसाचे पाणी ह्या छीद्रांमधून झिरपल्या जाते व जमिनी अंतर्गत भुजलामध्ये संग्रहीत होतो. व नैसर्गिक पाणलोटक्षेत्र व्यवस्थापन तयार होते. गांडूळाच्या विष्ठेमध्ये सगळया खनिजांचे अनंत भंडार असते.

त्या विष्ठेमध्ये भोवतालच्या मातीपेक्षा 7 पट जास्त नाट्रोजन असतो, 9 पट जास्त स्फुरद(फॉस्फेट), 11 पट जास्त, पलाश(पोटॅश), 8 पट चुना(कॅल्शीअम), 10 पट मग्न(मॅग्नेशिअम), 10 पट गंधक (सल्फर), ह्या सोबतच बाकीचे खनिजं जास्त प्रमाणात असतात. ही गांडुळांची विष्ठा मुळाजवळ येऊन पडते, त्यातील सर्व अन्नद्रव्य मुळयांना मिळतात व सोबतच विष्ठेमध्ये असणारे उपयुक्त जंतू नवीन ताकद आणि स्फूर्ती घेऊन ह्युमसच्या निर्मीतीच्या कामाला लागतात.

आशिर्वाद अर्थप्लस व आशिर्वाद दशावतार

डाळिंब,पेरू,सीताफळ,द्राक्ष,संत्रा,मोसंबी,लिंबु,चिकु,आंबा,उस,बोर,केळी,पपई,टरबुज,खरबुज,जिरेनीअम,मिरच,वांगी,बटाटा,वटाना,तुर,ढोबळी,कपुस,हरबरा,भुईमुग,मका,काकडी,उगहु,धान,झेंडु,गुलाब,मेथी,कोथिंबिर,कडीपत्ता,आवळा,जांभुळ व ईतर फळपिके, फळभाज्या, वेलवर्गिय पिके, पालेभाज्या

आशिर्वाद अर्थप्लस

१.पांढरी मुळी,निमॅटोड,अपटेक व फुगवणी साठी एकमेव खात्रीशीर जैविक हर्बल औषधी.

डाळिंब,द्राक्षे,पपई,केळी,पेरू,सिताफळ,सफरचंद,हळद,आले,ड्रॅगनफ्रुट,स्ट्राॅबेरी,मिरची,टोमॅटो,ढोबळी,कांदा,टरबुज,खरबुज,यासारख्या फळपिके, फळभाज्या, वेलवर्गिय व पालेभाज्या यामध्ये पांढर्‍या मुळीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

२.आशिर्वाद अर्थप्लस च्या नियमित वापराने पिके हिरवीगार, निरोगी, तजेलदार राहतात, जमीन सजीव व सुपिक होते व निमॅटोड चा समुळ नायनाट होतो.

३.जमिनीतिल जिवांनुसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते,जिवाणुंच्या संख्येत झपाट्याने वाढ होते व जिवाणू दिर्घकाळ जगतात. जमिनीतिल गांडूळ जिवंत होतात व त्यांची संख्या झपाट्याने वाढण्यास मदत होते.

४.जमिन जिवंत ठेवण्यासाठी,जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आशिर्वाद अर्थप्लस एकमेव खात्रीशीर जैविक हर्बल औषधी आहे.

५.पिकांची जोमदार वाढ होते,भरपुर फुटवे येतात. फांद्या, फळे व फुलांची संख्या वाढते.

६.फळपिके व फळभाज्या फळांची शेटींग चांगली होते, फळांची फुगवन चांगली होते. फळे चवदार होतात,आपला नैसर्गिक कलर प्राप्त करतात व चकाकी येते.

७.पिवळी पडलेली पिके हिरवीगार होतात, आशिर्वाद अर्थप्लस च्या नियमित वापराने पिके निरोगी,तजेलदार व हिरवीगार राहतात.

८.आशिर्वाद अर्थप्लस पिकाचे अपटेक वाढवते व तोडा वाढतो.
मिरची,वांगी,ढोबळी मिरची, काकडी,कारले,भोपळा,वाल,घेवडा,दोडके,भेंडी,गवार,टोमॅटो तोडे खूप वाढतात व तोडे तोडून आम्ही थकतो असे शेतकरी सांगतात.

९.आशिर्वाद अर्थप्लस खोडाची जाडी वाढवते, खोडातील व काडीतील स्टोरेज वाढवते.

१०.आशिर्वाद अर्थप्लस च्या वापराने जमिनीतील मित्रबुरष्या व जिवांनूच्या संख्येत वाढ होते त्यामुळे पिकांची मर,मुळकुज,निमॅटोड या व्याधीं पासुन पिकांचे, झाडांचे संरक्षण होते.

११.रोप लागवडीच्या वेळी अर्थप्लस पहिल्या पाण्याबरोबर सोडल्याने रोपाची मुळे लवकर सेट होतात व रोप जोमाने वाढीस लागते.

१२. भरघोस उत्पादनासाठी व जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आशिर्वाद तंत्रज्ञानाचे पीक शेड्यूल वापरावे.

१३.आशिर्वाद अर्थप्लस च्या वापराने पिकास काळोखी येते, पिकाला लागणारे सर्व अन्नघटक पुरवते, पिकातील कमतरता भरून येते.

१४. आशिर्वाद अर्थप्लस जैविक हर्बल औषधी शेतीसाठी वरदान आहे.

 आशिर्वाद दशावतार

१.थ्रिप्स,मावा,तुडतडे,अळी,नाग अळी,पांढरी माशी,सोनेरी माशी, कोळी,लालकोळी,पिठ्याढेकुन,अशा अनेक शत्रुकिटकांपासुन पिकांचे संरक्षन करते.

२.करपा,भुरी,डाऊनी,फळकुज,बुरशी,विषाणु अशा अनेक रोगांपासून पिकांचे संरक्षण करते.

३.देवी,प्लेग,तेल्या रोगांपासून पिकांचे संरक्षण करते.

४.पिकांची प्रतीकार शक्ती वाढवते.

५.पिके हिरवीगार व तजेलदार होतात.

६.टरबूज, मिरची, वांगी, कांदा, टोमॅटो,पपई,स्ट्राॅबेरी,ऊस व सर्व फळभाज्या लागवडी नंतर आशिर्वाद दशावतार ड्रिपने दिल्यास गोगलगाय,हुमनी अशा रोप कुरतडणार्या जिवांपासुन पिकांचे संरक्षण होते.

७.डाळिंब,पेरू,शेवगा,वटाना, हरबरा,मिरची,वांगी,झेंडू,गुलाब,टरबूज,खरबूज,कारले,दोडके,वाल,टोमॅटो, असे फळपिके व फळभाज्या फुळकळी निघण्यास मदत होते व फुळगळ थांबते.

८.मिरची, पपई,टोमॅटो,वांगी यावरील व्हायरस, चुरडामुरड्यावर चांगला परिणाम, पिकाला ग्रिनरी येते व पाने सरळ होतात फुटवे चांगली येतात.

९.आले, हळद व कंद पिकांचे मर सड पासुन संरक्षण करते. कांद्याची पात सरळ व हिरवीगार होते.

१०. फळांना चकाकी व शायनिंग येते, पालेभाज्या हिरवीगार तजेलदार होतात व काढणी नंतर जास्तवेळ फ्रेश राहतात, फळांची टिकवन क्षमता वाढते़.

दशावतार सर्व प्रकारच्या औषधां बरोबर काॅम्पिटेबल आहे.

विक्रम घोलप
7020845477

Leave a comment