पेरू फुलगळ होऊ नये त्यासाठी ड्रिचिंग व फवारणी

0

ड्रिप

आशिर्वाद अर्थप्लस १०लिटर/एकर

अर्थप्लस ड्रिचींग केल्याने पांढरी मुळी, अपटेक व झाडांची 7दिवसात झिज भरून स्टोरेज वाढवते,काडीतील सिएन रेशो मेन्टेन होतो व काडीतील कार्बोहाइड्रेटस वाढुन 21 दिवसात भरपुर फुले लागतात. भरपुर शेटिंग होते व स्ट्रोक जाड व लांब निघतात त्यामुळे फळांची साईज वाढते.

फवारणी

आशिर्वाद दशावतार १०मिलि/लिटर

आशिर्वाद दशावतार ची फवारणी मुळे रसशोषक किटक, बुरशीजन्य, विषाणू जन्यरोगांना आळा बसतो फुलगळ होत नाही. आशिर्वाद दशावतार काडित उष्नता निर्माण करते त्यामुळे भरपुर फुले लागतात. आशिर्वाद दशावतार ची बहार काळात 4-5 वेळेस फवारणी करावी, त्यासाठी आशिर्वाद दशावतार प्रत्येक फवारणीत घ्यावे.

आशिर्वाद अर्थप्लस व आशिर्वाद दशावतार हे 10लिटर च्या पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे. आशिर्वाद दशावतार व आशिर्वाद अर्थप्लस 10लिटर ची पॅकिंग एम आर पी 3100/- रूपये असुन 30% सुटीवर रूपरे 2000/- मध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.

आशिर्वाद अर्थप्लस व आशिर्वाद दशावतार बाहाब्ळेश्वर, राहाता, राहुरी, शिर्डी येथे उपलब्ध होईल. लांबच्या शेतकरी मित्रांना एसटी महामंडळ पारसल सुविधेने उपलब्ध होईल.

विक्रम घोलप
7020845477

महत्वाच्या बातम्या : –

पेरू लागवड पद्धत

लवकरच सुमारे अडीच कोटी सातबाऱ्याचे होणार डिजिटलायझेशन

गुच्छी मशरूमला मिळेल जीआय टॅग, त्याचे औषधी गुणधर्म काय आहे ते नक्कीच वाचा

महाराष्ट्रातील अनेक भागात थंडी कायम

महाराष्ट्राला दिलासा; कोरोनाच्या वाढीचा वेग मंदावला

Leave a comment