‘या’ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे मिळणार ४ कोटी 64 लाख रुपये

0

जून महिन्यापासून ते ऑक्टोबर 2012 पर्यंत अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले होते आणि यासाठीच नुकसानी भरपाई करण्याची सूचना महसूल विभागाला दिल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले होते.

जून महिन्यापासून ऑक्टोबर 2020 पर्यंत मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला पूर येऊन उभ्या पिकांची व काढणी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला होता .

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता त्याने यापूर्वीच नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्याची तीन कोटी एक लाख रूपयांची नुकसान भरपाईची रक्कम मागील वर्षी शेतकऱ्यांच्या मिळालेले आहे दुसऱ्या 4 कोटी 64 लाख रुपये 58 हजार रुपयांची शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे अशी माहिती कोपरगाव मतदार संघाचे आमदार काळे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या : –

शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी काही उपाय

जोपर्यंत आमच्या बाजूने निकाल लागणार नाही पर्यंत लस घेणार नाहीत

ढोबळी मिरचीला होणारे रोग आणि त्यावरील उपाय

गव्हाचे तेल आरोग्यासाठी खूप फायदेशीर

विषाच्या पातळीवर होत आहे दुधामध्ये भेसळ, एफएसएसएआयने केला धक्कादायक खुलासा

 

Leave a comment