Browsing Tag

Nashik

शेतकऱ्याची यशोगाथा ,कोथिंबीरितून मिळवले साडे बारा लाख

नाशिक : शेतकऱ्याला कष्टाचं फळ तेव्हाच मिळतं जेव्हा त्याच्या पिकाला चांगला भाव मिळतो. शेतात अपार कष्ट करून, घाम गाळून शेतकरी राबत असतो. अगदी आपल्या लेकरांसारखीच किंवा त्यापेक्षा काकणभर अधिक काळजी तो आपल्या पिकाची घेत असतो. पिक…