शेतकरी आंदोलनातील मुद्दे, शेतकऱ्यांचे आंदोलन नेमके कशासाठी ?
शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाला आहे. सरकारने शेतकऱ्यांची वाट अडवल्यामुळे संघर्ष झाला. शेतकरी या आंदोलनातून काहीही फुकटचे मागत नाही. तो त्याच्या घामाचे मागतोय पण ही व्यवस्था तुला दिले तर महागाई वाढेल या नावाखाली शेतकऱ्याला नेहमी…