कलिंगड पिक व्यवस्थापन बद्दल तुम्हाला माहिती आहे का ?
जमीन
मध्यम काळी, पाण्याचा चांगली निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा.
हवामान
थंड व कोरडे हवामान कलिंगडाला मानवते. साधारणतः कडक उन्हाळा व पावसाळ्याचा काळ सोडला तर वर्षभर कलिंगड लागवड करता येते. वेलीच्या चांगल्या…