घरच्या घरी नारळाचा चहा कसा बनवाल? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे
नारळाला आपल्याकडे श्रीफळ म्हणून देखील ओळखली जाते.मंदिर असो किंवा घरी एखाद्या आध्यात्मिक पूजा असो अशा ठिकाणी नारळी लागतेच लागते. आपल्याला माहिती आहेच की नारळापासून बर्फी, लाडू आणि खीर सारखे पदार्थ तयार होतात. पण तुम्हाला माहिती आहे का या…