कांद्याच्या किमतीला लगाम लावण्यासाठी केंद्राने उचलले ‘हे’ पाऊल
मुंबई :राज्यात विविध भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. विविध ठिकाणी पिक वाहून गेलेलं आहे. अशातच जुन्या कांद्याचे भाव वाढले आहेत. नव्या कांद्याची आवक आता कमी होणार असल्याने तसेच कमी प्रमाणात उपलब्ध असलेला जुना कांद्याला चांगला भाव…