Browsing Tag

तापमान

‘या’ दिवशी विदर्भात पावसाचा इशारा, विजांसह पावसाची शक्यता

येत्या गुरुवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर १७ मार्चला काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तर १८ तारखेला जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.नागपूरसह वर्धा, गोंदिया, अमरावती आणि अकोला जिल्ह्यात १७ मार्चला…

विदर्भात काही भागांत हलक्या पावसाचा इशारा

राज्यात सध्या सर्वाधिक तापमानामुळे उन्हाच्या सर्वाधिक झळा जाणवत असलेल्या विदर्भातील काही भागांत १० मार्चपासून दोन ते तीन दिवस हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात या काळात तापमानवाढ…

नागपूरमध्ये उन्हाचा तडाखा हळूहळू वाढायला सुरवात

नागपूरमध्ये उन्हाचा तडाखा हळूहळू वाढायला लागला आहे. सर्व जिल्ह्यात तापमानात काहीअंशी चढ-उतार हाेत. असे असले तरी पारा सामान्यापेक्षा ३ ते ५ अंशाने अधिकच आहे. दिवसा कडक उन्हाचे चटके बसत आहेत, तर रात्री मात्र नागपूरकरांना हलकी थंडी जाणवत आहे.…

नागपुरात किमान ९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्याने आता हिवाळा संपला असा संपला असे वाटत असताना, निसर्गाने परत एकदा ‘यू टर्न’ घेतला आहे. दरम्यान गेल्या २४ तासात नागपूरमध्ये ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. २४ तासातच पाऱ्यामध्ये…

पुणे ठरले सर्वात थंड शहर, पुढील दोन – तीन दिवस तापमानातील घट कायम राहणार

उत्तरेकडून येणाऱ्या गर वाऱ्याचा जाेर वाढल्याने महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पहायला मिळत आहे. देशातील हवामानातील बदलाचा परिणाम हा सर्व्यात आधी  पुण्यात दिसून येतो.राज्यातील सर्वांत…

२४ तासांत नागपूरच्या तापमानात ५ अंशाची घसरण

वातावरण काेरडे हाेताच, २४ तासांत नागपूरच्या तापमानात ५ अंशाची घसरण झाली आहे. आर्द्रता घटल्याने थंडीचा प्रभाव जाणवू लागला आहे. नागपूर शहरात ११ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नाेंद करण्यात आली. नागपुरात सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ४५ टक्के हाेती,…

पुढील काही दिवस राज्यातील थंडीत चढ-उतार

पश्चिम बंगालच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार निराम झाले असल्यामुळे या भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचा थेट परिणाम आता राज्यातील वातावरणावर होणार असल्याचे बोलेल जात आहे. सध्या हवामान कोरडे असले तरी पुढील काही दिवस…

राज्यातील तापमानात मोठी वाढ; दोन दिवस हीच परिस्थिती राहण्याची शक्यता

सध्या दक्षिणेकडून उष्ण वारे उत्तरेकडे वाहत असल्याने पुण्यासह राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून अजून किमान दोन दिवस हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. राज्यात सोमवारी म्हणजेच १८ जानेवारी २०२१ रोजी सर्वात कमी किमान तापमान गोंदियामध्ये…

राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला

उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. त्याचा प्रभाव महाराष्ट्रातील वातावरणावर झाला असून राज्यातही गारठा वाढला आहे. कृषी विद्यापीठ येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ५.१ अंश, तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ६.५ अंश सेल्सिअस…