शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ७/१२ उताऱ्यात झाले मोठा बदल!
शेतकऱ्यांसाठी सातबारा उतारा खूप महत्त्वाची गोष्ट असते. सातबारा उताऱ्यावरती जमिनी विषयी सर्व काही माहिती असल्यामुळे शेतकऱ्यासाठी ते एक ओळखपत्रच ठरते. कुठलीही शासकीय योजना घेण्यासाठी सातबारा हे प्राथमिक कागदपत्रांमध्ये येते. आता सातबारा…