फळे व भाजी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे यंदाचे हंगाम समाधानकारक
पालघर आणि डहाणू तालुक्यात मिरचीची लागवड करण्यात येते. मिरचीचे सरासरी हेक्टरी २५ टन उत्पादन मिळाले आहे. मिरचीला बाजारात यंदा ७० ते ७५ रुपये किलो असा दर मिळाला अशी माहिती देण्यात आली आहे. या दोन तालुक्यांमध्ये सुमारे ७५० ते एक हजार हेक्टर…