खरीप कापुस लागवड नियोजन बद्दल जाणून घ्या…
अक्षय तृतीयेपासून पुढे पेरणीसाठी जमीन तयार करतांना कमीत कमी तीन पाळ्या दिल्या जातात. शेवटची पाळी देखील ठरलेली असते. ही पाळी दक्षिणोत्तर घातली जाते. कारण खरीपाची पेरणी ही पुर्व- पश्चिम करावयाची असते.
♦️ मराठवाडा, विदर्भ आणि आता पश्चिम…