Browsing Tag

नेते राकेश टिकेत

शेतकऱ्यांचा ८ डिसेंबरला ‘भारत बंद’चा इशारा

शेतकऱ्यांचे दिल्ली येथे सुरू असलेले आंदोलन आता सुद्धा सुरुच आहे. आंदोलन आणखी तीव्र करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली असून याचाच भाग म्हणून आता ८ डिसेंबर २०२० रोजी ‘भारत बंद’चा इशारा दिला आहे.सीकरी सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यांना थोपवले आहे.…