Browsing Tag

नुकसानीचा प्रकार

कांदा पिकावरील फुल किडीची ओळख व नुकसानीचा प्रकार

◼️शेतकरी बंधुंनो फुलकिडी ही कांदा पिकाची नुकसान करणारी प्रमुख कीड आहे. रब्बी हंगामात कांदा पिकावर या किडीचे प्रादुर्भावाचे प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या अधिक आढळून येते व तिव्र प्रादुर्भाव झाल्यास या किडीमुळे कांदा पिकाचे 30 ते 40 टक्यां्र…