Browsing Tag

निष्फळ

शेतकऱ्यांशी बैठक ‘निष्फळ’ ठरल्यानंतर राहुल गांधी संतापले

केंद्र सरकारच्या तीन कृषी विषयक कायद्यांच्या विरोधात दिल्लीत धरणे धरून बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या संबंधात सरकार बरोबर आज चर्चेची आठवी फेरी झाली. परंतु या चर्चेतही दोन्ही बाजू आपापल्या पुर्वीच्याच भूमिकांवर ठाम राहिल्याने कोणताच…