‘हुकूमशाही सरकारला जनताच लोकशाहीचे प्रतीक हे सांगणं महत्वाचं’
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीत कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर परेड काढण्यात आली होती. मात्र या परेड दरम्यान हिंसाचार पाहण्यास मिळाला. अनेक पोलीस जखमी झाले तर एका शेतकऱ्याचा देखील मृत्यू झाला. दिल्लीतील या परिस्थितीनंतर…