Browsing Tag

निवड

उन्हाळी हंगामासाठी योग्य शिफारशीत भुईमूग जातींची निवड

उन्हाळी हंगामासाठी योग्य शिफारशीत भुईमूग जातींची निवड करावी. वेळेवर पेरणी, तुषार सिंचन पद्धतीचा वापर आणि तणनियंत्रण या बाबींकडे लक्ष दिल्यास उत्पादनामध्ये वाढ मिळवणे शक्य होते.भुईमूग हे तीनही हंगामामध्ये घेतले जाणारे गळीत धान्य पीक असून,…