महाराष्ट्रातील अनेक भागात थंडी कायम
उत्तर भारतातील वातावरणात सतत बदल होत असल्यामुळे त्याचा थेट परिणाम थंडीवर होत आहे. त्यामुळे राज्यात अजूनही थंडी कायम आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत थंडीत काही अंशी चढ-उतार होतील अशी माहित देण्यात आली आहे. गेल्या २४ तासतात निफाड येथे…